Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुणे –

पुणे शहरात आज 273 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. 345 रुग्ण बरे झाल्याने त्यांना

- Advertisement -

घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर 1, 75, 973 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 123 करोनाबाधितांची नोंद झाली असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या