Friday, May 3, 2024
HomeUncategorizedजिरायती टापूत भरघोस टोमॅटो

जिरायती टापूत भरघोस टोमॅटो

लोकईसारख्या जिरायती भागात उत्कृष्ट व्यवस्थापन करुन टोमॅटो पिकाचे भरघोस उत्पादन घेण्याची किमया सुभाष विठ्ठल गडगे या शेतकर्‍याने साधली आहे. या शेतकर्‍याने आपल्या एक एकर शेतीत टोमॅटोचे पिक घेतले. शास्त्रोक्त पध्दतीने आणि कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्‍वर यांचा सल्ला त्यांनी घेतला. पिंप्री लोकई सारख्या जिरायती टापूत शेती करणे मोठे जिकरीचे आहे. परंतु पाण्याचे योग्य व्यवस्थान केले तर जिरायती टापूतही चांगले उत्पादन घेता येते. हे या शेतकर्‍याने दाखवून दिले आहे.

व्हिडिओ रिपोर्ट : महेंद्र जेजुरकर, अस्तगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या