Saturday, October 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : मांगीतुंगी डोंगरावर गेलेल्या मायलेकाचा दरीत पडून मृत्यू

दुर्दैवी : मांगीतुंगी डोंगरावर गेलेल्या मायलेकाचा दरीत पडून मृत्यू

मुल्हेर | वार्ताहर Mulher

बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी डोंगरावर पर्यटनासाठी गेलेल्या मायलेकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

- Advertisement -

सुनील पावरा (हल्ली मुक्काम आभोणा )हे त्यांची पत्नी व दोन मुलांसह मांगीतुंगी डोंगरावर पर्यटनासाठी गेले होते.दरम्यान आज दुपारी तीन वाजेला डोंगरावरील पायऱ्या चढत असताना राजवीर पावरा (वय वर्षे ५ )पायऱ्यांच्या बाजूकडील भिंती वरून चालत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो दरीत कोसळला. त्या पाठोपाठ त्याची आई गीता पावर (वय वर्षे ३५) ह्या त्याला वाचवण्यासाठी धावल्या परंतु त्या देखील दरीत कोसळल्या .या घटनेत दोघा माय लेकांचा मृत्यू झाला.

सदर घटनेची जायखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास काळे,सोपान शिरोळे शिरोळे,दिनेश जाधव करत आहेत.

ताज्या बातम्या

वादग्रस्त ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदे पहिल्यांच बोलले; ते 500 कोटी माझ्यापर्यंत…

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा उल्लेख करणाऱ्या एका व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे...