Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : वलखेडला बिबट्याने दोन वर्षीय मुलीवर हल्ला करत नेले उचलून; शोधकार्य...

दुर्दैवी : वलखेडला बिबट्याने दोन वर्षीय मुलीवर हल्ला करत नेले उचलून; शोधकार्य सुरु

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

वलखेड येथे दोन वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केला असून हल्ल्यानंतर बिबट्याने लहान मुलीला उचलून नेले आहे.

वालखेड येथील नारायण जयवंत शिंदे यांच्या मळ्यातील कामगारांची मुलगी ज्ञानेश्वरी मोरे हिला बिबट्याने उचलून नेले .दरम्यान लगेचच शोधकार्य सुरू झाले असून लहान मुलगी सापडली नसून वन विभाग वपोलीस यंत्रणा घटनास्थळी शोध घेत आहे. ग्रामस्थ ही शोधकार्यात सहभागी झाले आहे.

ताज्या बातम्या

Kolkata Tragedy : कोलकाता दुर्गापूजा मंडप दुर्घटनेतील मृतांचा आकडा १९ वर;...

0
कोलकाता | Kolkata पश्चिम बंगालमधील (West Bengal) कोलकाता (Kolkata) येथील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात (Durga Puja Mandp) शनिवारी (१७ ऑक्टोबर) संध्याकाळी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत १९...