Monday, July 22, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! नाशिक मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली

मोठी बातमी! नाशिक मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली झाली आहे. पुण्याच्या साखर आयुक्त पुणे येथे त्यांची बदली झाली असून. या रिक्त असलेल्या जागी त्यांची बदली करण्यात आली आहे.

अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती केली आहे. पुलकुंडवार यांचे मसुरी येथे प्रशिक्षण सुरू असतानाच बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आयुक्त म्हणून कोण येणार? याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाही.

Maharashtra SSC Result : नाशिक विभागाचा निकाल 92.22 टक्के; विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव, पाहा फोटो

पुलकुंडवार यांच्या पदाचा त्यांचा कार्यभार नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारण्याचे आदेश जारी केले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

Video : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

त्यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे २२ जुलै २०२२ रोजी घेतले होते. त्यानंतर आयुक्त व प्रशासक असा दुहेरी भूमिकेतून त्यांनी शहराच्या विकासाची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. महानगरपालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना त्यांनी राबविल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या