Monday, March 17, 2025
Homeनाशिकनाशिक विभागातील नायब तहसीलदारांंच्या बदल्या

नाशिक विभागातील नायब तहसीलदारांंच्या बदल्या

नाशिक | Nashik

नाशिक विभागातील (Nashik Division) नायब तहसीलदारांंच्या बदल्या (Deputy Tehsildar transferred) झाल्या आहे….

- Advertisement -

सुरगाण्याचे (Surgana) एस.आर. बकरे यांची दिंडोरी (Dindori) येथे, सटाण्याचे (Satana) प्रांत कार्यालयातील जे.एस. केदारे यांंची चांंदवड येथे, निफाडचे (Niphad) एस.एस गायकवाड यांची चांदवड येथे, मालेगावचे पुरवठा निरीक्षण अधीकारी पी. बी. मोरे यांची नांदगाव येथे, चांदवडच्या (Chandwad) संंजय गांधी योजेनेतील मिनाक्षी गोसावी यांची चांदवडला तहसील कार्यालयात बदली झाली.

येवल्याचे (Yeola) प्रकाश बुरुंंगाळे यांंची कर्जत येेथे कळवणचे वाय.एन. तृप्ते यांची मालेगावला (Malegaon) अप्पर जिल्हाधीकारी कार्यालयात (Upper Collector’s Office), इगतपुरीचे (Igatpuri) आर.ए. कांबळे यांची बदली न करता एक वर्ष त्यांना त्याच पदावर मुदतवाढ मिळाली आहे. नाशिकच्या निवडणुुुक विभागातील (Nashik Election Department) कविता पठार यांचा नाशिक विधानसभा मतदार संघ निवडणुुक कार्यालयात बदली झाली आहे.

कळवणचे संंजय गाधी योजनेतील आर.एम. गांगुर्डे यांची कळवण तहसील कार्यालयात बदली झाली आहे. सिन्नरचे डीजी जाधव यांंची अकोले येथे बदली झाली आहेे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

83 दिवसांत गाळप हंगाम आटोपला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar 2024- 25 चा साखर हंगाम अगदी सुरुवातीपासूनच ऊस उपलब्धता आणि अपेक्षीत साखर उत्पादनाच्या सतत बदलत गेलेल्या आकडेवारीच्या गर्तेत अडकलेला होता. साखर उत्पादनाची...