Tuesday, December 10, 2024
Homeनाशिककसारा घाटात 'द बर्निंग ट्रक'चा थरार

कसारा घाटात ‘द बर्निंग ट्रक’चा थरार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक-मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) नवीन कसारा घाटात (Kasara Ghat) चालत्या ट्रकने अचानक पेट (Fire) घेतल्याची घटना घडली आहे. यामुळे नाशिक-मुंबई वाहतूक विस्कळीत झाली आहे.

- Advertisement -

आगीत ट्रक संपूर्णपणे जळून खाक झाला असून चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला लावून आपला वाचवला जीव वाचवला. त्यानंतर महामार्ग पोलिस केंद्र घोटी, टोल प्लाझा अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यांच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी

आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून बाहेरून आग आटोक्यात आणण्यात आली आहे. मात्र आतल्या बाजून ट्रकने पुन्हा पेट घेतला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या