Friday, April 25, 2025
Homeराजकीयसंजय राऊत आणि सांबित पात्रा यांच्यात रंगले ट्विटरवॉर

संजय राऊत आणि सांबित पात्रा यांच्यात रंगले ट्विटरवॉर

मुंबई | Mumbai

अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यु प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने (suprem court) दिल्यानंतर भाजप नेते (bjp leaders) आक्रमक झाले आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) व महाराष्ट्र सरकारवर टीका करण्याची एकही संधी विरोधी पक्ष सोडताना दिसत नाही. यातच शिवसेनेवर टीका करणाऱ्यांवर खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत ट्विट करत निशाणा साधला होता. त्यानंतर लगेचच भाजपा प्रवक्ता सांबित पात्रा (sambit patra) यांनी संजय राऊत यांच्याच शैलीत प्रतिउत्तर दिले आहे. सांबित पात्रा यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, “प्रेमात धृतराष्ट्रासारखे आंधळे झालेल्या उद्धव ठाकरे यांना समजवा नाहीतर राज्य हातून जाईल.”

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...