धुळे – प्रतिनिधी Dhule
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज सकाळी पिंपळनेर (ता. साक्री) येथील 56 वर्षीय पुरुषाचा करोनाने मृत्यू झाला आहे.
- Advertisement -
तर खाजगी हॉस्पिटलमध्ये काल रात्री धमाणे (ता. धुळे) येथील 73 वर्षीय करोनाबधित वृद्धाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 82 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.