Saturday, April 26, 2025
Homeधुळेदोन जुगार अड्डयांवर छापे,9 जण ताब्यात

दोन जुगार अड्डयांवर छापे,9 जण ताब्यात

धुळे । Dhule प्रतिनिधी

शहरातील मनोहर टॉकीजसमोर (Manohar Talkies) व आदर्श सेवानिवृत्त केंद्रप्रमुख प्रेसच्या बाजुच्या गल्लीत जुगार अड्डयांवर (gambling dens) आज सहाय्यक पोलिस अधिक्षक एस ऋषीकेश रेड्डी (Assistant Superintendent of Police S Rishikesh Reddy) यांच्यासह पथकाने छापे (squad raids) टाकत कारवाई केली. दोन्ही ठिकाणाहून एकुण 9 जणांना रंगेहात (caught red-handed) पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोकडसह 32 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

धुळ्यात राज्यपाल हटावसाठी राष्ट्रवादीची स्वाक्षरी मोहीम

आज दुपारी एक वाजेच्या सुमारास धुळे शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक एस. ऋषीकेश रेड्डी यांनी मिळालेल्या माहितीवरुन शहरातील मनोहर टॉकीजसमोर तसेच आदर्श प्रिंटींग प्रेसच्या बाजुच्या गल्लीत अवैधरित्या अंकसट्टयाचा जुगार खेळविणारे व खेळणारे लोकांवर छापा टाकला. आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील आदर्श प्रिंटींग प्रेसच्या बाजुच्या गल्लीत 7 जण मिलन व कल्याण नावाचा अंकसट्टा खेळतांना मिळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख 10 हजार 450 रूपये व 11 हजारांचे चार मोबाईल असा एकुण 21 हजार 450 रूपयांचा रुकिंचा मुद्देमाल जप्त केला.

अमृत आहार योजनेबाबत नाराजीVisual Story : ड्रिम गर्लने दिल्या तीच्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तसेच धुळे शहर पोलीस ठाणे हद्दीतील मनोहर टॉकीजसमोरील जुगार अड्डयावरून मिलन व कल्याण नावाचा अंकसट्टा जुगाराचे साहित्यासह एकुण 11 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईबाबत धुळे शहर व आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक एस ऋषीकेश रेड्डी, पोसई पवार, पोसई इनमुलवार, हेकॉ कबीर शेख, मंगा शेमले, रमेश उघडे, जितेंद्र आखाडे, आरीफ शेख, सुधीर सोनवणे, पोकाँ प्रशांत पाटील, नितीन ओतारी, धोंडीराम गुट्टे, कर्नल बापु चौरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

VISUAL Story: अभिनेत्री मृणाल ठाकूरचा बॉसी अवतार पाहाल तर प्रेमातच पडाल !

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...