Monday, July 22, 2024
HomeनाशिकNashik Accident News : ट्रक-मोटारसायकलचा अपघात; दोघांचा मृत्यू

Nashik Accident News : ट्रक-मोटारसायकलचा अपघात; दोघांचा मृत्यू

पेठ | प्रतिनिधी | Peth

- Advertisement -

येथील नाशिक-पेठ मार्गावरील (Nashik-Peth Route) करंजाळीजवळ (Karanjali) ट्रक आणि मोटारसायकलचा (Truck and Motorcycles) भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली असून या अपघातात दोघांचा मृत्यू (Death) झाला आहे…

Video : मालेगावात टायगर-३ च्या प्रदर्शनावेळी सलमानच्या चाहत्यांनी चित्रपटगृहात फोडले फटाके

याबाबत अधिक माहिती अशी की, करंजाळीजवळील पातळी गावातील युवक मोटारसायकल क्रमांक (एमएच ०३ पीए ५५४६) वरून पेठकडे येत असतांना गुजरातहून नाशिककडे (Gujarat to Nashik) येणाऱ्या ट्रक क्रमांक (एमएच १२ व्हीएफ ०९०५) याची समोरासमोर धडक झाली.

Nashik News : दारणा नदीच्या पात्रात उडी मारून युवकाची आत्महत्या

दरम्यान, यावेळी मोटारसायकलवरील ललित गंगाराम गवळी (२१) व लहू नामदेव डोळे (२०) यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रक चालकाने वाहन सोडून पलायन केले. याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात (Peth Police Station) अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोउनि झिरवाळ करत आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Fire News : केमिकल गोदामात भीषण आग; ६ जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये २ महिलांचा समावेश

- Advertisment -

ताज्या बातम्या