Wednesday, December 4, 2024
HomeनाशिकNashik Crime News : चॉपर घेऊन फिरणारे दोघे ताब्यात

Nashik Crime News : चॉपर घेऊन फिरणारे दोघे ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील भद्रकाली पोलिसांनी (Bhadrakali Police) चॉपर घेऊन फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई द्वारका परिसरात (Dwarka Area) करण्यात आली…

- Advertisement -

Nashik Road News : हप्ता न दिल्याने पेपर विक्रेत्याचा जाळला स्टॉल

याबाबत अधिक माहिती अशी की, उद्देश कैलास कुंभकर्ण उर्फ मुन्ना कासार (वय २२, रा. कुंभारवाडा, जुने नाशिक) तसेच कल्पेश उर्फ सोनू मनोज झगडे (वय २२, रा. कुंभारवाडा, जुने नाशिक) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Nashik Crime News : मुखत्यार पत्रात खाडाखोड करून मिळकत गिळंकृत करण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

दरम्यान, पोलीस अंमलदार सोनवणे (वय ३५, नेमणूक भद्रकाली पोलीस ठाणे) (Bhadrakali Police Station) यांनी याप्रकरणी फिर्याद (FIR) दाखल केली आहे. तसेच त्या दोघांकडून दोनशे रुपये किमतीचे दोन स्टील धातूचे चॉपर जप्त करण्यात आले आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Video : सततचे अपघात, चालत्या वाहनांचे फुटतायेत टायर्स; कोटंबी, सावळघाट बनतोय मृत्यूचा सापळा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या