Thursday, March 13, 2025
Homeनाशिकपर्यटनासाठी आलेले दोन जण बुडाले

पर्यटनासाठी आलेले दोन जण बुडाले

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात आज दोन जण वाहून गेले आहेत. वैतरणा धरणाच्या पाटामुळे तयार झालेल्या धबधब्याच्या डोहात मुफद्दलाल हरहरवाला, (वय 45) रा. अंधेरी, मुंबई हे पर्यटनासाठी आले असताना डोहात बुडाले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने उद्या सकाळी वैतरणा धरणातून प्रवाह नियंत्रित करून शोधकार्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

- Advertisement -

सिद्धेश गुर्व (वय23) रा.मुंबई हा तरुण आपल्या मित्रांसोबत आळवंडी धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता. आंघोळ करताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. अद्यापपर्यंत त्याचा मृतदेह सापडलेला नाही. शोधकार्य सकाळी सुरू करण्यात येणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

सप्तशृंगी गडावर एटीएम सेवा बंद

0
ओझे । वार्ताहर Oze लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगीगडावर भारतीय स्टेट बँक व बँक ऑफ महाराष्ट्र या दोन राष्ट्रीयकृत बँकांचे...