Saturday, May 4, 2024
HomeनाशिकNashik : दुचाकी-सिटीलिंकचा अपघात

Nashik : दुचाकी-सिटीलिंकचा अपघात

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

येथील नवीन भाजी मार्केटजवळील चौफुलीवर दुचाकी आणि सिटीलिंक बसचा अपघात (Accident) झाल्याची घटना घडली…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून आलेली सिटीलिंक बस (Citilink Bus) त्र्यंबकेश्र्वर शहरात प्रवेश करत असताना बसच्या पाठीमागे असलेला दुचाकीधारक (Two Wheeler) सिटीलिंकच्या पाठीमागील टायर खाली आल्याने गंभीर जखमी (injured) झाल्याचे समजते.

दरम्यान, घटनेनंतर जखमींना त्र्यंबकेश्वर येथील रूग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या