Friday, April 25, 2025
HomeनाशिकVideo : कांदाप्रश्नी केंद्रीय मंत्र्यांना शेतकऱ्यांचा घेराव; डॉ. भारती पवार म्हणाल्या...

Video : कांदाप्रश्नी केंद्रीय मंत्र्यांना शेतकऱ्यांचा घेराव; डॉ. भारती पवार म्हणाल्या…

शिरसगाव | रावसाहेब उगले

नाफेडमार्फत सुरू असलेली कांदा खरेदी भाव पाडण्यासाठीच असून सरकार याप्रश्नी चालढकल करीत असल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना घेराव घातला. निर्यात वाढली म्हणतात मग शेतमालास भाव का नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला….

- Advertisement -

रविवारी (दि. ५) निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी मंत्री भारती पवार आल्या होत्या. त्यावेळी कांदा दरावरून त्यांना शेतकऱ्यांनी घेराव घातला.

शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन बोराडे यांनी शेतमालास भाव नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. शेतकरी संघटनेने लेखी द्यावे आम्ही नाफेडची खरेदी बंद करू, असे यावेळी पवार म्हणाल्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दुर्दैवी : बिबट्याच्या हल्ल्यात एकवीस वर्षीय युवतीचा मृत्यू

0
दिंडोरी | नितीन गांगुर्डे दिंडोरी - नाशिक रस्त्यावरील वनारवाडी पाटाजवळ बिबट्याच्या हल्ल्यात 21 वर्षीय युवती ठार झाली असून वनारवाडी शिवारातील अशी दुसरी घटना घडल्याने त्यामुळे...