Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनाशकात आज लसीकरण बंद

नाशकात आज लसीकरण बंद

नाशिक |Nashik

महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागतर्फे आवाहन करण्यात असून आज (दि.23) मनपा हद्दीत लसीकरण बंद राहणार.

- Advertisement -

सर्व ठिकाणचे लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद राहणार असून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. अशी सूचना करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या