Thursday, April 17, 2025
HomeनगरOnion Rate : वांबोरीतील कांदा व गव्हाचे वाचा भाव

Onion Rate : वांबोरीतील कांदा व गव्हाचे वाचा भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

आज गुरुवार दिनांक 17 मार्च रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Market) झालेल्या कांदा (Onion) लिलावात 1 हजार 209 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा कांदा (Onion) 1 हजार 5 रुपये ते 1 हजार 300 रुपये, दोन नंबरचा कांदा 605 रुपये ते 1000 रुपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 100 रुपये ते 600 रुपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला 500 रुपये ते 900 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 16 कांदा (Onion) गोण्यांना 1 हजार 400 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

भुसार मालात गहु (Wheat) 2 हजार 200 रुपये ते 2 हजार 700 रुपये, तुर 6000 रुपये ते 6 हजार 900 रुपये, हरभरा (Gram) 5 हजार 376 रुपये ते 5 हजार 496 रुपये तर सोयाबीन (Soybeans) 4 हजार 100 रुपये ते 4 हजार 200 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

महेश मांजरेकर यांना ‘व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर

0
मुंबई । प्रतिनिधी Mumbai चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा चित्रपती 'व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार' नामवंत अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला...