Monday, September 14, 2026
Homeनगरवांबोरीतील वाचा कांद्याचा भाव

वांबोरीतील वाचा कांद्याचा भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Market) झालेल्या कांदा (Onion) लिलावात 2 हजार 530 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा कांदा 2 हजार 405 रुपये ते 3000 रुपये, दोन नंबरचा कांदा 1 हजार 805 रुपये ते 2 हजार 400 रुपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 200 रुपये ते 1 हजार 800 रुपये भावाने विकला गेला.

- Advertisement -

तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 1 हजार 400 रुपये ते 2 हजार 200 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 13 कांदा गोण्यांना 3 हजार 200 रुपये तर 70 कांदा (Onion) गोण्यांना 3 हजार 100 रुपये भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Crime News : चुलत आजोबाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून हत्या

0
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa ट्रॅक्टरचे साऊंडचा आवाज कमी कर असे म्हणाल्याचे कारणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून सौंदाळा येथील तरुणाने चुलत आजोबाच्या (आईचे चुलते) अंगावर ट्रॅक्टर घातल्याने...