Wednesday, October 7, 2026
Homeनगरवांबोरीत कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

वांबोरीत कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

शनिवार दिनांक 1 मार्च रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा लिलावात (Onion) 1 हजार 332 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा कांदा 2 हजार 5 रुपये ते 2 हजार 500 रुपये, दोन नंबरचा कांदा (Onion) 1 हजार 505 रुपये ते 2000 रुपये तर तीन नंबरचा कांदा 400 रुपये ते 1 हजार 500 रुपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 1 हजार 300 रुपये ते 1 हजार 900 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 42 कांदा गोण्यांना 2 हजार 700 रुपये तर 21 कांदा (Onion) गोण्यांना 2 हजार 600 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

भुसार मालात ज्वारी 2 हजार 576 रुपये ते 2 हजार 625 रुपये, बाजरी (Millet) 2 हजार 600 रुपये ते 2 हजार 942 रुपये, गहु 2 हजार 100 रुपये ते 2 हजार 751 रुपये, हरभरा (Gram) 5 हजार 200 रुपये ते 5 हजार 350 रुपये, तुर (Tur) 7000 रुपये ते 7 हजार 100 रुपये तर सोयाबीन (Soybeans) 3 हजार 451 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.

ताज्या बातम्या

रोहित

घोटाळे सुरु असताना अभ्यास कसा करायचा? रोहित पवारांचा आंदोलन मागे घेण्यास...

0
पुणे | Puneमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावरून आता हायकोर्ट आणि आंदोलकांची भूमिका समोरासमोर आल्याचे चित्र आहे. मुंबई उच्च न्यायालयाने...