Wednesday, October 7, 2026
Homeनगरवांबोरीत कांद्याची आवक; वाचा भाव

वांबोरीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी वांबोरी उपबाजारात झालेल्या कांदा लिलावात 4 हजार 51 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा कांदा 2 हजार 105 रुपये ते 2 हजार 600 रुपये, दोन नंबरचा कांदा 1 हजार 605 रुपये ते 2 हजार 100 रुपये तर तीन नंबरचा कांदा 200 रुपये ते 1 हजार 600 रुपये भावाने विकला गेला.

- Advertisement -

तसेच गोल्टी कांद्याला 1 हजार 200 रुपये ते 1 हजार 700 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 72 कांदा गोण्यांना 2 हजार 800 रुपये तर 90 कांदा गोण्यांना 2 हार 700 रुपये भाव मिळाला.

ताज्या बातम्या

आंदोलन

‘आंदोलन सोडा, अभ्यासाला लागा!’ MPSC विद्यार्थ्यांना हायकोर्टाचा सल्ला; सरकारला महत्त्वाचे निर्देश

0
पुणे | Puneमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता न्यायालयीन वळण मिळाले आहे. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होत असलेल्या...