Monday, April 14, 2025
HomeनगरOnion Rate : वांबोरीतील कांद्याचा वाचा भाव

Onion Rate : वांबोरीतील कांद्याचा वाचा भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

सोमवार दिनांक 14 एप्रिल रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Market) झालेल्या कांदा लिलावात 1 हजार 821 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा कांदा (Onion) 1 हजार 5 रुपये ते 1 हजार 300 रुपये, दोन नंबरचा कांदा (Onion) 605 रुपये ते 1000 रुपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 100 रुपये ते 600 रुपये भावाने विकला गेला.

- Advertisement -

तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 500 रुपये ते 900 रुपये भाव मिळाला.अपवादात्मक 31 कांदा गोण्यांना 1 हजार 400 रुपये भाव मिळाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Raj Thackeray : मराठी माणसाने जातीच्या भिंती उद्ध्वस्त करत एकत्र यावे!...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai मराठी माणसाने मराठी म्हणून एकत्र येत जातीच्या भिंती उद्ध्वस्त केल्या पाहिजेत. मराठी म्हणून एकत्र येत या प्रांताला वैभव प्राप्त करून...