Wednesday, October 7, 2026
HomeनगरOnion Rate : वांबोरीतील कांद्याचा वाचा भाव

Onion Rate : वांबोरीतील कांद्याचा वाचा भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

सोमवार दिनांक 16 जून रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Market) झालेल्या कांदा लिलावात 12 हजार 404 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा कांदा (Onion) 1 हजार 505 रुपये ते 1 हजार 900 रुपये, दोन नंबरचा कांदा (Onion) 1 हजार 5 रुपये ते 1 हजार 500 रुपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 100 रुपये ते 1000 रुपये भावाने विकला गेला.

- Advertisement -

तसेच गोल्टी कांद्याला 800 रुपये ते 1 हजार 300 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 118 कांदा (Onion) गोण्यांना 2 हजार 100 रुपये तर 165 कांदा गोण्यांना 2000 रुपये भाव मिळाला.

ताज्या बातम्या

आंदोलन

‘आंदोलन सोडा, अभ्यासाला लागा!’ MPSC विद्यार्थ्यांना हायकोर्टाचा सल्ला; सरकारला महत्त्वाचे निर्देश

0
पुणे | Puneमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता न्यायालयीन वळण मिळाले आहे. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होत असलेल्या...