Saturday, September 12, 2026
HomeनगरOnion Rate : वांबोरीत कांद्याला काय मिळतोय भाव ?

Onion Rate : वांबोरीत कांद्याला काय मिळतोय भाव ?

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

शनिवार, दिनांक 20 सप्टेंबर रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा लिलावात 6 हजार 883 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली. एक नंबरचा कांदा 1 हजार 5 रुपये ते 1 हजार 400 रुपये, दोन नंबरचा कांदा 605 रुपये (Onion) ते 1000 रुपये, तर तीन नंबरचा कांदा 100 रुपये ते 600 रुपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 400 रुपये ते 800 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

अपवादात्मक 61 कांदा गोण्यांना 1 हजार 700 रुपये, 80 कांदा गोण्यांना 1 हजार 600 रुपये तर 65 कांदा गोण्यांना (Onion) 1 हजार 500 रुपये भाव मिळाला. भुसार मालात बाजरी 2 हजार 400 रुपये ते 2 हजार 900 रुपये, गहू 2 हजार 475 रुपये ते 2 हजार 752 रुपये, उडीद 5 हजार 270 रुपये तर सोयाबीन (Soybeans) 4 हजार 201 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये शिक्षक संघटनांचा मोर्चा; प्रा. सोपान बोरसे यांच्या मृत्यूची चौकशी करा;...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik महात्मा गांधी विद्यामंदिर, नाशिक संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे (म्युनिसिपल) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मालेगाव येथील प्राध्यापक कै. सोपान खंडेराव बोरसे...