Saturday, July 27, 2024
Homeनगरवांबोरीतील वाचा कांदा व सोयाबिनचा भाव

वांबोरीतील वाचा कांदा व सोयाबिनचा भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

शनिवार दिनांक 04 नोव्हेंबर रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Onion Market) झालेल्या कांदा (Onion) लिलावात 4 हजार 222 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा गावराण कांदा (Onion) 2 हजार 805 रुपये ते 3 हजार 600 रूपये, दोन नंबरचा कांदा 2 हजार 5 रुपये ते 2 हजार 800 रुपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 300 रुपये ते 2000 रुपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला 2000 रुपये ते 2 हजार 500 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

खासगी रुग्णालय, प्रयोग शाळेने डेंग्यूची माहिती कळविणे बंधनकारक

अपवादात्मक 48 कांदा गोण्यांना 4 हजार 500 रुपये, 07 कांदा (Onion) गोण्यांना 4 हजार 400 रुपये, 30 कांदा गोण्यांना 4 हजार 300 रुपये, 3 कांदा गोण्यांना 4 हजार 200 रुपये, 17 कांदा गोण्यांना 4 हजार 100 रुपये, 58 कांदा (Onion) गोण्यांना 4000 रुपये, 7 कांदा गोण्यांना 3 हजार 800 रुपये तर 47 कांदा गोण्यांना 3 हजार 700 रुपये भाव मिळाला.

भुसार मालात बाजरी 2 हजार 200 रुपये ते 2 हजार 600 रुपये, गहू 2 हजार 400 रुपये ते 2 हजार 761 रुपये, मका 2 हजार 50 रुपये तर सोयाबीन (Soybeans) 4 हजार 501 रुपये ते 4 हजार 700 रुपये प्रमाणे भाव मिळाले.

मुलीला चित्रपटात भूमिका देण्याच्या नावाखाली 23 लाखांना गंडासाई आनंद रियालिटीचा ले-आऊट बेकायदेशीर

- Advertisment -

ताज्या बातम्या