Friday, June 21, 2024
Homeनगरवांबोरीत कांद्याला मिळतोय हा भाव

वांबोरीत कांद्याला मिळतोय हा भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

सोमवार दिनांक 06 नोव्हेंबर रोजी वांबोरी उपबाजारात झालेल्या कांदा लिलावात 3 हजार 814 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा गावराण कांदा 3 हजार 205 रुपये ते 4 हजार 100 रुपये, दोन नंबरचा कांदा 2 हजार 205 रुपये ते 3 हजार 200 रुपये तर तीन नंबरचा कांदा 300 रुपये ते 2 हजार 200 रुपये भावाने विकला गेला.

तसेच गोल्टी कांद्याला 2 हजार 200 रुपये ते 2 हजार 800 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 80 कांदा गोण्यांना 4 हजार 500 रुपये, 13 कांदा गोण्यांना 4 हजार 400 रुपये तर 46 कांदा गोण्यांना 4 हजार 200 रुपये भाव मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या