Thursday, May 7, 2026
HomeनगरOnion Rate : वांबोरीत कांदा व सोयाबीनला काय मिळतोय भाव ?

Onion Rate : वांबोरीत कांदा व सोयाबीनला काय मिळतोय भाव ?

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा लिलावात 6 हजार 622 कांदा (Onion) गोण्याची आवक झाली. एक नंबरचा कांदा 1 हजार 105 रुपये ते 1 हजार 500 रुपये, दोन नंबरचा कांदा 705 रुपये ते 1 हजार 100 रुपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 100 रुपये ते 700 रुपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला 500 रुपये ते 1000 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

अपवादात्मक 67 कांदा (Onion) गोण्यांना 1 हजार 700 रुपये तर 111 कांदा गोण्यांना 1 हजार 600 रुपये भाव मिळाला. भुसार मालात गहु 2 हजार 200 रुपये ते 2 हजार 526 रुपये, तुर 7 हजार 700 रुपये ते 8 हजार 200 रुपये तर सोयाबीन (Soybeans) 5 हजार 400 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.

ताज्या बातम्या

Karjat : तरुणीसोबत यात्रेत फिरल्याने मारहाण; तरुणाची आत्महत्या

0
कर्जत |प्रतिनिधी| Karjat तरुणाला तरुणीसोबत फिरताना काही जणांनी पाहिल्याने वाद निर्माण झाला आणि त्यातून मारहाण झाल्याचा आरोप आहे. या घटनेच्या धक्क्यातून 20 वर्षीय ओंकार सुभाष...