Saturday, July 27, 2024
Homeनगरवाचा वांबोरी येथील कांद्याचे भाव

वाचा वांबोरी येथील कांद्याचे भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

दिनांक 25 ऑगस्ट रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा लिलावात (Onion Inward) 25 हजार 051 कांदा (Onion) गोण्याची आवक झाली.

- Advertisement -

एक नंबरचा गावरान कांदा (Onion) 1 हजार 200 ते 1 हजार 600 रुपये, दोन नंबरचा कांदा 800 ते 1 हजार 195 रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 ते 795 रुपये भावाने विकला गेला.तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 500 ते 900 रुपये भाव मिळाला.अपवादात्मक 34 कांदा गोण्यांना 1 हजार 800 रुपये व 127 कांदा (Onion) गोण्यांना 1 हजार 700 भाव मिळाला.

भुसार मालात बाजरी 2352 ते 2400 रुपये, गहू 2075 ते 2600 रुपये, मूग 6300 ते 7100 रुपये, सोयाबीन 4500 ते 5500 रुपये व करडई 4700 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या