Tuesday, May 13, 2025
Homeनगरवांबोरीत कांदा 1100 तर तूर 7376 रुपये क्विंटल

वांबोरीत कांदा 1100 तर तूर 7376 रुपये क्विंटल

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

वांबोरी उपबाजारात झालेल्या कांदा लिलावात 8 हजार 306 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा लाल कांदा 705 ते 1 हजार रुपये, दोन नंबरचा कांदा 405 रुपये ते 700 रुपये तर तीन नंबरचा कांदा 100 रुपये ते 400 रुपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला 300 ते 500 रुपये भाव मिळाला.अपवादात्मक 59 कांदा गोण्यांना 1 हजार 100 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

भुसार- भुसार मालात गहू 1 हजार 900 रुपये ते 2 हजार 500 रुपये, हरभरा 4 हजार 401 रुपये, तूर 7 हजार 376 रुपये, ते 7 हजार 600 रुपये तर सोयाबीन 5 हजार 75 रुपये ते 5 हजार 200 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाचा तडाखा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गत दोन दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरू आहे.काल अकोले, पाथर्डी, शेवगाव, नेवाशाला अवकाळी पावसाने तडाखा दिला. पाथर्डीत काही भागात...