Monday, July 13, 2026
HomeनगरOnion Price : वांबोरीत कांद्याला मिळतोय हा भाव

Onion Price : वांबोरीत कांद्याला मिळतोय हा भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

शनिवार, दिनांक 4 ऑक्टोबर रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा लिलावात 7 हजार 730 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबरचा कांदा (Onion) 1 हजार 105 रुपये ते 1 हजार 500 रुपये, दोन नंबरचा कांदा 705 रुपये ते 1 हजार 100 रुपये, तर तीन नंबरचा कांदा (Onion) 100 रुपये ते 700 रुपये भावाने विकला गेला. तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 500 रुपये ते 900 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

अपवादात्मक 107 कांदा गोण्यांना 1 हजार 800 रुपये, 61 कांदा (Onion) गोण्यांना 1 हजार 700 रुपये, तर 77 कांदा (Onion) गोण्यांना 1 हजार 600 रुपये भाव मिळाला. भुसार मालात बाजरी 1 हजार 900 ते 2 हजार 271 रुपये, गहू 2 हजार 480 रुपये ते 2 हजार 525 रुपये, मुग 6 हजार 300 ते 7 हजार 51 रुपये, तर सोयाबीन (Soybeans) 3 हजार 700 रुपये ते 4 हजार 200 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.

ताज्या बातम्या

default-featured-image

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणात विक्रम; देवाभाऊ ठरले सर्वाधिक काळ मुख्यमंत्री...

0
मुंबई | Mumbai महाराष्ट्राच्या राजकीय (Maharashtra Politics) इतिहासात एक नवा ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद...