राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
सोमवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा लिलावात (Onion Auction) 20 हजार 36 कांदा (Onion) गोण्याची आवक झाली. एक नंबरचा गावराण कांदा (Onion) 2 हजार 5 रुपये ते 2 हजार 500 रुपये, दोन नंबरचा कांदा 1 हजार 505 रुपये ते 2 हजार रूपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 200 रुपये ते 1 हजार 500 रुपये भावाने विकला गेला.
बळीराजावरील संकट दूर होऊ दे, चांगला पाऊस पडू दे!
तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 1 हजार 400 रुपये ते 1 हजार 800 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 15 कांदा गोण्यांना 2 हजार 800 रुपये, 60 कांदा (Onion) गोण्यांना 2 हजार 700 रुपये तर 121 कांदा (Onion) गोण्यांना 2 हजार 600 रुपये भाव मिळाला.
गावकरी येताच चोरटे पिकअप सोडून पळालेके. के. रेंजमध्ये शेतकर्यांची गुंठाभर जमीन जाणार नाहीशासनाने सरसकट, पूर्ण कांदा अनुदान जमा करावे – आ. गडाख