Saturday, July 27, 2024
Homeनगरवांबोरीत कांदा साडेपाच हजार रुपये

वांबोरीत कांदा साडेपाच हजार रुपये

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

गुरूवार 26 ऑक्टोबर रोजी वांबोरी उपबाजारात झालेल्या कांदा लिलावात 4 हजार 717 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरच्या कांद्यााला साडेपाच हजारांपर्यंत भाव मिळाला तर अपवादात्मक 22 गोण्यांना साडेसहा हजारांचा भाव मिळाला. एक नंबरचा कांदा 4 हजार 705 रुपये ते 5 हजार 500 रुपये, दोन नंबरचा 3 हजार 605 ते 4 हजार 700 रुपये तर तीन नंबरचा कांदा 1 हजार ते 3 हजार 600 रूपये भावाने विकला गेला.

- Advertisement -

तसेच गोल्टी कांद्याला 3 हजार 200 ते 4 हजार 300 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 22 कांदा गोण्यांना 6 हजार 500 रुपये, 13 गोण्यांना 6 हजार 300 रुपये, 10 कांदा गोण्यांना 6 हजार 200 रुपये, 69 कांदा गोण्यांना 6 हजार 100 रुपये, 61 कांदा गोण्यांना 6000 रुपये 22 कांदा गोण्यांना 5 हजार 900 रुपये 05 कांदा गोण्यांना 5 हजार 800 रुपये, 42 कांदा गोण्यांना 5 हजार 700 रुपये तर 31 कांदा गोण्यांना 5 हजार 600 रुपये भाव मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या