Saturday, May 18, 2024
Homeनगरवांबोरीत कांद्याला मिळतोय 'हा' भाव

वांबोरीत कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

शनिवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Sub Market) झालेल्या कांदा (Onion) लिलावात 4 हजार 754 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा गावराण कांदा 3 हजार 305 रुपये ते 4000 रुपये, दोन नंबरचा कांदा (Onion) 2 हजार 505 रुपये ते 3 हजार 300 रुपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 400 रुपये ते 2 हजार 500 रुपये भावाने विकला गेला.

- Advertisement -

डबक्यात साठलेले पाणी पिवून विषबाधा झाल्याने 8 शेळ्यांचा मृत्यू

तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 2 हजार 500 रुपये ते 3 हजार 400 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 11 कांदा गोण्यांना 4 हजार 700 रुपये, 28 कांदा गोण्यांना 4 हजार 600 रुपये, 68 कांदा गोण्यांना 4 हजार 500 रुपये, 24 कांदा (Onion) गोण्यांना 4 हजार 300 रुपये, 40 कांदा गोण्यांना 4 हजार 200 रुपये तर 26 कांदा (Onion) गोण्यांना 4 हजार 100 रुपये भाव मिळाला.

लोकसभेला विखेंविरोधात रोहित पवार की प्राजक्त तनपुरे?शिर्डीत नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय

- Advertisment -

ताज्या बातम्या