Friday, April 25, 2025
Homeनंदुरबारज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर सोमवारी नंदुरबारात

ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर सोमवारी नंदुरबारात

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

तालुक्यातील चौपाळे येथील पी.जी.पब्लिक स्कूलमध्ये मराठी व हिंन्दी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते व दिग्दर्शक सचिन खेडेकर (actor Sachin Khedekar) यांच्या उपस्थितीत दि.१३ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजता पी. जी.नॉलेजसीटीच्या पी.जी.फेस्ट हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.

- Advertisement -

तालुक्यातील चौपाळे येथील पी.जी.पब्लीक स्कुलमध्ये पी.जी.फेस्ट या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि.१३ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहान संस्थेचे चेअरमन पुष्पेंद्र रघुवंशी, संचालक सिध्दार्थ रघुवंशी, कार्यकारी संचालक ऍड.रूद्रप्रताप रघुवंशी, प्राचार्य आनंद परदेशी, प्राचार्य राजेश अहिरराव, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ajit Pawar : “मी पहाटे ४ वाजता उठतो, फिरतो, व्यायाम करतो...

0
पुणे(प्रतिनिधी) आमचे सरकार २४ तास जनतेच्या सेवेत असल्याचे सांगितलं. मी पहाटे ४ वाजता उठतो, फिरतो, व्यायाम करतो आणि कामाला सुरुवात करतो. साधारण १० ते ११...