Monday, April 28, 2025
HomeमनोरंजनSurekha Sikri : प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं निधन

Surekha Sikri : प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं निधन

मुंबई | Mumbai

प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन झाले आहे. त्या ७५ वर्षांच्या होत्या. त्या प्रदीर्घ काळापासून आजारी होत्या.

- Advertisement -

२०१८ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. तसंच २०२० साली ब्रेन स्ट्रोकचा त्रासही त्यांना झाला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. आज सकाळी त्यांची हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचं निधन झालं.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...