मुंबई |
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (वय ९२ वर्षे )यांची प्रकृती शनिवारी (११ एप्रिल २०२६) बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे प्राथमिक वृत्त असून, सध्या त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत.
- Advertisement -
डॉक्टरांच्या तज्ज्ञ टीमकडून तातडीचे उपचार सुरू आहेत.




