Saturday, May 4, 2024
Homeनाशिकमुसळधार पावसाने नाशिकला झोडपलं, पाहा व्हिडीओ...

मुसळधार पावसाने नाशिकला झोडपलं, पाहा व्हिडीओ…

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहराला आज पुन्हा एका मुसळधार पावसाने झोडपले. दुपारी १.३० च्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि दोन वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. साधारण १ तास चाललेल्या पावसाने अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आले. पाहा व्हिडीओ…

- Advertisment -

ताज्या बातम्या