इगतपुरी | Igatpuri
इगतपुरी तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यंदाचा पावसाळा सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे खरिपातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे दहा टक्क्यांनी वाढ झाली असून चिंताग्रस्त बळीराजाला दिलासा मिळाला आहे. पाहा व्हिडीओ…
- Advertisement -