Sunday, May 26, 2024
HomeUncategorizedVideo : स्वातंत्रदिनी ऑस्ट्रेलियात निनादला ढोलताशांचा आवाज

Video : स्वातंत्रदिनी ऑस्ट्रेलियात निनादला ढोलताशांचा आवाज

नाशिक | Nashik

स्वातंत्रदिनानिमित्त (Independence Day) सर्वत्र जल्लोष दिसून आला. देशभरातच नव्हे तर जगभरात स्वातंत्रदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

पर्थ, पश्चिम ऑस्ट्रेलियात (Perth, Western Australia) भारतीय नागरिकांकडून संचलन (Parade) करून हा उत्सव साजरा करण्यात आला. या संचलनाचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या