Tuesday, May 21, 2024
HomeUncategorizedVideo : रस्त्यांवरील विक्रेत्यांमुळे होतेय वाहतूक कोंडी

Video : रस्त्यांवरील विक्रेत्यांमुळे होतेय वाहतूक कोंडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहराचे प्रवेशद्वार म्हणून जगात प्रसिध्द द्वारका चौक (Dwarka Chowk) व मध्यवर्ती चौक असलेल्या शालिमार चौकाला (Shalimar chowk) हातगाडीवाले (hawkers) व रस्त्यांवर विक्रीसाठी बसणार्‍या लहान व्यापार्‍यांसह बेशिस्त वाहन पार्कींगमुळे (Parking) रहदारीस मोठी अडचण निर्माण होत आहे.

- Advertisement -

मनपा प्रशासन (NMC Administration) या गंभीर समस्येकडे विशेष लक्ष देत नसल्याने दिवसेंदिवस प्रश्न जटील होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पाहा व्हिडीओ…

- Advertisment -

ताज्या बातम्या