नाशिक | Nasik
- Advertisement -
आज ७५ व्या स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. देशातील नागरिक स्वातंत्र्याच्या भावनेला वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करत आहेत.
देशभक्ती म्हणजे देशाबद्दल असलेला अभिमान. देशभक्तीच्या अनेक व्याख्या आहेत. देशभक्ती अनेक प्रकारे दर्शविता येते. नाशिककरांना देशभक्तीबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा…