Tuesday, September 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVidhan Parishad Election : पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर संधी! भाजपने 'या' ५ नेत्यांना...

Vidhan Parishad Election : पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर संधी! भाजपने ‘या’ ५ नेत्यांना दिली उमेदवारी

मुंबई । Mumbai

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पंकजा मुंडे याच्यासोबत आणखीण ५ नेत्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

भाजपकडून विधानपरिषदेसाठी कुणाला संधी?

पंकजा मुंडे

योगेश टिळेकर

परिणय फुके

अमित गोरखे

सदाभाऊ खोत

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...