Sunday, March 30, 2025
Homeक्रीडागुड न्यूज! विराट-अनुष्काला कन्यारत्न

गुड न्यूज! विराट-अनुष्काला कन्यारत्न

मुंबई | Mumbai

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. विराट कोहलीने स्वत: सोशल मीडियावर याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे.

- Advertisement -

आम्हाला दोघांना हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज दुपारी आमच्या मुलीचा जन्म झाला. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यांसाठी आम्ही खूप आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघीसुद्धा ठीक आहेत आणि आमचं हे सौभाग्य आहे की आम्हाला आयुष्यात ही गोष्ट अनुभवता आली. यावेळी आम्हाला थोडी प्रायव्हसी हवी असेल हे तुम्ही नक्कीच समजू शकता असं आम्ही समजतो, अशा आशयाची पोस्ट विराटने शेअर केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून डॉ. हेडगेवारांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन; नागपूरात...

0
नागपूर | Nagpur आज गुढीपाडव्याच्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते काही वेळापूर्वीच नागपूरात (Nagpur) दाखल झाले...