Friday, April 25, 2025
Homeमनोरंजनकोरोना लढ्यास मदत : विराट -अनुष्काच्या मोहीमेत २४ तासांहून कमी कालावधीत ३.६...

कोरोना लढ्यास मदत : विराट -अनुष्काच्या मोहीमेत २४ तासांहून कमी कालावधीत ३.६ कोटी

नवी दिल्ली

कोरोना विरुद्ध लढ्याला मदतीसाठी अनेक जण सरसावले आहे. सामाजिक संस्था, उद्योगपतींकडून मदतीचा ओघ सुरु असतांना बॉलीवूड व क्रिकटपटूंकडूनही मदत होत आहे. क्रिकेटस्टार विराट कोहली ( Virat Kohli) व बॉलीवूड स्टार अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) यांनी कोरोना लढ्यात सहभाग घेण्यासाठी मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेस उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisement -

विराट कोहली ( Virat Kohli) व अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) यांनी ७ कोटींचा निधी जमा करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले. २४ तासांहून कमी कालावधीत त्यांनी ३.६ कोटी रक्कम जमाही केली आहे. यातील २ कोटी रक्कम ही विराट-अनुष्का यांनी दान केली आहे. या मोहिमेला मिळालाले प्रतिसाद पाहून विराट व अनुष्का यांनी सर्वांचे िट्वट करत आभार मानले आहेत. निम्मा पल्ला पार केला आहे आणि आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया, अशी पोस्ट दोघांनी लिहीली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...