Tuesday, June 17, 2025
HomeUncategorizedVISUAL STORY : वाणी कपूरच्या ग्लॅमरस लुकवर आहेत सारेच फिदा

VISUAL STORY : वाणी कपूरच्या ग्लॅमरस लुकवर आहेत सारेच फिदा

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरचा मोस्ट अवेटेड ‘शमशेरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच पडद्यावर रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसत आहे.

अभिनेत्री वाणी कपूर तिच्या किलर लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते.

- Advertisement -

तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या बोल्ड स्टाइलमुळेही चर्चेत असते.

तिचे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते.

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरची प्रत्येक शैली तिच्या चाहत्यांना खूप आवडते.

वाणीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. या छायाचित्रांनी सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये पांढरा गाऊन घातलेला दिसत आहे. वाणीचे हे फोटो खूपच बोल्ड आहेत.

लूक पूर्ण करण्यासाठी, वाणीने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस हटके स्टाईलमध्ये बांधले आहेत.

या लूकमध्ये वाणी इतकी सुंदर दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण आहे. (फोटो सौजन्य : @vaanikapoor इंस्टाग्राम)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

चीफ

मोठी बातमी! इस्राईलचा इराणला आणखी एक दणका; चीफ ऑफ आर्मी स्टाफ...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi इस्राइल आणि इराण यांच्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संघर्षात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात इस्राइलने इराणमधील...