Friday, April 25, 2025
Homeजळगाववाघुर धरण १०० टक्के भरले ; दोन दरवाजे उघडले

वाघुर धरण १०० टक्के भरले ; दोन दरवाजे उघडले

जळगाव – jalgaon

वाघुर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली असून धरण १०० टक्के भरले आहे. सद्यस्थितीत वाघूर धरणाचे दोन द्वारे १० से.मी.ने उघडण्यात आली आहे व त्याद्वारे ६७७ क्युसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे.

- Advertisement -

नदीकाठावरील सर्व लोकांनी सावध राहावे. नदीपात्रामध्ये कोणीही प्रवेश करू नये, शेतीसाठी उपयुक्त सामान ठेवू नये किंवा गुरेढोरे सोडू नये असे आवाहन कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांचे मार्फत करण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...