Friday, March 28, 2025
Homeमनोरंजन...यामुळे सुरू आहे #BoycottMirzapur2 चा ट्रेंड !

…यामुळे सुरू आहे #BoycottMirzapur2 चा ट्रेंड !

मुंबई | Mumbai

23 ऑक्टोबरला अभिनेता अली फजल (Ali Fazal) याची Mirzapur या वेबसिरीजचा दुसरा सीजन Mirzapur 2 प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र सीजन रिलीज होण्याआधीच नवा वाद सुरू झाला आहे. #BoycottMirzapur2 हा ट्रेंड ट्विटरवर सुरू आहे.

- Advertisement -

#BoycottMirzapur2 हा ट्रेंड सुरू होण्यासाठी कारणीभूत ठरलं ते म्हणजे सीरिज मधील अभिनेता अली फजल याने गेल्यावर्षी CAA प्रोटेस्ट काळात “शुरू मजबूरी में किए थे, अब मजा आ रहा है” आणि “याद रखें- अगला कदम ये साबित करना नहीं क‍ि ये एक शांतिपूर्ण आंदोलन था बल्क‍ि इसकी जांच करना और असली घुसपैठ‍ियों से पर्दा उठाना जो बाहर से इस आंदोलन में घुसे और हिंसा की” हे ट्विट. त्याने हे ट्विट मिर्झापूरमधील डायलॉग वापरत केले होते. याआधी देखील ट्रोलर्स ने Sadak 2 या चित्रपटाला देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहारांची चौकशी होणार

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती कल्पना चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी सभापतींच्या कार्यकाळातील कामकाजाच्या व्यवहारात अनियमितता असल्याचे प्रथमदर्शनी आढळून...