Thursday, September 10, 2026
Homeभविष्यवेधघरात पांढरी अपराजिता लावल्यास काय होईल ?

घरात पांढरी अपराजिता लावल्यास काय होईल ?

पांढरी अपराजिता ही वनस्पती धनलक्ष्मीला आकर्षित करण्यास सक्षम आहे. पांढर्‍या आणि निळ्या अशा दोन्ही अपराजितामध्ये औषधी गुणधर्म आहेत. पांढर्‍या रंगाची अपराजिता वनस्पती घरात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देत नाही. घरामध्ये लावल्याने सुख-शांतीसोबतच घरात ऐश्वर्य आणि समृद्धी राहते.

पांढर्‍या गोकर्णी फुले घसा शुद्ध करण्यासाठी आणि डोळ्यांसाठी उपयुक्त आहे. श्वेत अपराजिता बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढवते. पांढरे डाग, लघवीतील दोष, जुलाब, सूज आणि विष दूर करण्यासाठी फायदेशीर.
अपराजिताचे रोप घराच्या पूर्व, उत्तर किंवा उत्तर दिशेला लावावे

ताज्या बातम्या

Nashik News : गुन्हे तपासात ‘ड्रोन फॉरेन्सिक्स’चा अध्याय; सेंटर ऑफ एक्सलन्सद्वारे...

0
नाशिक | भारत पगारे | Nashik आकाशात उडणाऱ्या ड्रोनचा (Drone) वापर आता केवळ चित्रीकरण किंवा सर्वेक्षणापुरता मर्यादित राहिला नसून, बेकायदेशीर टेहळणी, तस्करी, घुसखोरी आणि गुन्हेगारी...