Monday, June 17, 2024
Homeमुख्य बातम्यातब्बल दोन तासानंतर व्हॉट्स अ‍ॅप सुरू, युजर्सचा जीव भांड्यात

तब्बल दोन तासानंतर व्हॉट्स अ‍ॅप सुरू, युजर्सचा जीव भांड्यात

मुंबई | Mumbai

- Advertisement -

जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअ‍ॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास डाऊन झालं. त्यामुळे जगभरातील युजर्स ट्विटरवर येऊन यासंदर्भात ट्वीट्स करू लागले आहेत. मात्र, अखेर जवळपास दोन तासांच्या विस्कळीत सेवेनंतर, व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा पूर्ववत सुरू झालं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या