ताज्या बातम्या
जिल्हा परिषद, पंचायत समितीत स्वीकृत सदस्य?
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
महापालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्येही 'स्वीकृत सदस्य' नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री...




