ताज्या बातम्या
सिंहस्थ महाकुंभमेळा : नाशिकमध्ये उद्या ५०१ जणांचा सामूहिक शंखनाद
नाशिक । जिमाका वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा मंगलक्षण जवळ येत असताना नाशिकमध्ये उद्या (ता. २५) गोदातीरावर ५०१ शंखांचा निनाद घुमणार आहे. कोजागरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर देवमामलेदार...




